चांदवड- कपूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला .
महिलांच्या शिक्षण स्वावलंबन आणि सशक्तिकरण बद्दल जनजागृती करण्यात आली उपस्थिती मान्यवरांनी महिलांच्या समाजातील महत्त्वाच्या भूमिकेबद्दल विचार मांडले शहरातील अनेक महिलांची उपस्थिती लाभली याप्रसंगी महिला दिनानिमित्त अनेक खेळ घेण्यात आले भरपूर महिलांनी आपले कला गुण येथे दर्शविले या प्रसंगी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका रवींद्र सैनि कपूर यांनी सांगितले की महिला या समाजाची शक्ती आहेत महिलांचा सन्मान करणे आणि त्यांना समान संधी देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे नंतर कपूर मॅडम यांच्या हस्ते बक्षिसाचे वाटप करण्यात आले.
सूत्रसंचालनाचे कार्य रूपाली नवले व शिवानी लाहोटी यांनी केले.
यात सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन अतिशय उत्तमपणे लाभले.
Post a Comment
0 Comments