Type Here to Get Search Results !

निमगव्हाण जि प प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन संपन्न....

सदगुरू रक्षा न्यूज : कैलास सोनवणे, दिघवद
चांदवड : तालुक्यातील निमगव्हाण येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान  दिगंबर नारायण  दरेकर यांनी भूषविले ध्वजारोहण उपसरपंच नागेशजी ठोंबरे यांनी केले  कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच मनोगत व्यक्त केले प्रजासत्ताक दिनाच्या  निमित्ताने उपसरपंच नागेश ठोंबरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट गणवेश वाटप केले तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मंगलाताई दरेकर यांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या कार्यक्रमासाठी बक्षिसे दिली कार्यक्रमासाठी सरपंच छायाताई गोधडे देवराम शिंदे , खरेदी विक्री संघाचे संचालक  श्री मंगेशजी दरेकर , आशाताई दरेकर, अंगणवाडी ताई सोनाली  शिंदे  कोमल शिंदे प्रतीक्षा जाधव  ,पंढरीनाथ दरेकर ,निवृत्ती दरेकर ,बबन जाधव ,शरद जाधव, ग्राम अधिकारी पी.जी पाटील दीपक दरेकर ,देविदास शिंदे आशोक दरेकर ,धोंडीराम गोधडे ,तुळशीराम शिंदे ,अशोक गोधडे ,प्रवीण जाधव सोमनाथ जाधव ,पिंटू पवार ,मनीषा जाधव ,मंगल गोधडे ,सरुबाई ठोंबरे ,सागर दरेकर ,पोपट गोडसे ,शंकर दरेकर ,शशिकांत   चौघुले ,केशव चौगुले ,सुनील जाधव  केशव दरेकर अंबादास दरेकर तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक ,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य , पालक  व ग्रामस्थ उपस्थित होते ,शांताराम गायकवाड यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ  या विषया संदर्भात मार्गदर्शन केले  सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन वृषालीताई जाधव (कदम ) व दिपलिताई  दरेकर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक शांताराम हांडगे यांनी केले आभार नागेश ठोंबरे यांनी मानले

Post a Comment

0 Comments