चांदवड : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडेराव महाराज यांच्या चंपाषष्ठीचा कार्यक्रम खुपच मोठ्या उत्साहात . खंडेराव मंदीर या ठिकाणी संपन्न झाला शहरातील असंख्य खंडेराव महाराज भक्तानी या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी आलेल्या भक्तांना येथील खंडेराव महाराज देवस्थानच्या वतीने वांग्याचे भरीत व भाकरी चा महाप्रसाद देण्यात आला
यावेळी पुजारी निवृत्ती आण्णा जेऊ घाले,श्री खंडेराव यात्रा कमेटी चे अध्यक्ष शिरीषकुमार कोतवाल, प्रशांतनाना भालेराव, नवनाथ कोतवाल, किशोर शेलार, अनिल कोतवाल, शंकर कोतवाल, मोनु अग्रवाल, गणेश गवळी, सोमनाथ पेंढारी, युवराज आहेर, बंडु महाले, सुनिल गवळी, सुनिल कोतवाल, ज्ञानेश्वर जाधव हे खंडेराव महाराज यात्रा कमेटीचे सदस्य व भावीक भक्त उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments