सदगुरू रक्षा न्युज : कैलास सोनवणे (दिघवद)
चांदवड : दिघवद येथे दिनांक 10/08/2024 ते 17/08/2024 या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे पहाटे काकडा भजन सकाळी संत तुकाराम महाराज गाथा पारायण दुपारी सामुदायिक भजण सायंकाळी पाच ते सहा सामुदायिक हरिपाठ रात्री महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे किर्तन व रोज रात्री स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहेत दिनांक 10/8/2024रोजी रात्री ह,भ,प समाधान महाराज पगार यांचे किर्तन व दिनांक 11/8/रोजी ह,भ,प अनिल महाराज पाटील यांचे , दिनांक 12/8/रोजी, ह,भ,प ज्ञानेश्वर महाराज माऊली यांचे दि, 13रोज एकनाथ महाराज सदगीर दि ,14रोजी नारायण महाराज पंढरपूरकर यांचे दि,15रोजी केशव महाराज मुळीक आळंदी दि,16 ह भ प माधव महाराज राठी त्र्यंबकेश्वर 17 आठ रोजी ह भ प ज्ञानेश्वर महाराज जाधव आळंदी यांचे काल्याचे किर्तन होऊन सामुदायिक महाप्रसाद वाटप करण्यात येईल या कार्यक्रमाला शिवाजी महाराज आहेर ह भ प गोपालदास महाराज दत्तू काका राऊत धोंडीराम महाराज आहेर तुकाराम महाराज निकम संजय महाराज ठाकरे आधी महाराज उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला सप्ताह कमेटी दिघवद गावातील सर्व मंडळ ग्रामस्थ सहकार्य करणार आहे
Post a Comment
0 Comments