Type Here to Get Search Results !

वाकी विद्यालयाची घवघवीत यशाची परंपरा कायम .........कु.तनुश्री कोकणे प्रथम


सदगुरू रक्षा न्युजः कैलास सोनवणे (दिघवदकर )
नासिक जिल्हा प्रतिनिधी : देवी अहिल्या ग्रामविकास संस्था चांदवड संचलित माध्यमिक विद्यालय वाकी बुद्रुक ता.चांदवड या विद्यालयाने घवघवीत यशाची परंपरा राखली असून विद्यालयाचा एस एस सी परिक्षा मार्चचा निकाल ९६.६६% लागला आहे. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी याप्रमाणे  
 १) कुमारी तनुश्री हनुमंत कोकणे 88.60%.            २) कुमारी अंकिता शिवाजी वाकचौरे 85.60%.    ३)कुमारी कोकणे सिद्धी ज्ञानेश्वर 83.40%.            ४) कुमार कोकणे प्रसाद नवनाथ 82.00 %            ५) कुमारी कोकणे तेजस्विनी शंकर 81.60%.          सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे  पुण्यश्लोक देवी अहिल्या ग्राम विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  आदरणीय माजी आमदार श्री  शिरीष भाऊ कोतवाल, सन्माननीय सौ. मीनाताई कोतवाल ,अध्यक्ष माननीय राहुल दादा कोतवाल संस्थेचे सचिव माननीय डी आर बारगळ सर ,शालेय समितीचे अध्यक्ष  मच्छिंद्र कोकणे , सरपंच सौ छायाताई आहिरे, उपसरपंच  संदीप कोकणे, मा. सरपंच  दत्तात्रय वाकचौरे,पोलीस पाटील  रत्नाताई पोळ, डि.वाय. एस.पी. सोमनाथ  वाकचौरेसाहेब , भगवान अहिरे, डॉ. ईश्वर कोकणे , साहेबराव पोळ, गंगाधर आरोटे , गंगाराम कोकणे, अॅड सुनील वाघचौरे, गोरख कोकणे,  गणेश कोकणे,मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले . या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक . मापारी एस. एम.,  पवार आर. इ., शिंदे बी, डी, श्रीमती पाटील पी. एम., एन. जी. काळे , दीपक शिंदे व  गोपीचंद वाघ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments