*चांदवडः* चांदवड पोलीस ठाणेस दिनांक 19/02/2024 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी होणार आहे.त्या अनुषंगाने चांदवड पोलीस ठाणे हद्दीतील शांतता कमिटी सदस्य व शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ,पदाधिकारी यांची पोलीस ठाणे आवारात मीटिंग घेण्यात आली. मीटिंगमध्ये वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेले सुचनांचे पालन करणे संदर्भात सूचना देण्यात आले मीटिंगमध्ये डीजे वाद्य लावू नये याबाबत सूचना देण्यात आली. मीटिंग 17/30 वा.सुरू करू 18/30 वाजता संपली.
सदर शांतता कमीटी मीटिंग प्रसंगी चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ पीएसआय सुरेश चौधरी व पीएसआय भाऊसाहेब नरे यांचे समवेत पोलीस स्टेशनचे कर्मचारी वर्ग तसेच शहरातील अशोक काका व्यवहारे, संदीप उगले, कैलास कोतवाल, परवेज पठाण, बाळू गाडे फौजी, सुनिलआण्णा सोनवणे, अनिल कोतवाल, आबा गांगुर्डे, पप्पूदादा कोतवाल, निलेश ढगे, जितू कोतवालओम शेळके,अल्ताफ शेख, जोजो कोतवाल, सुरज भोसले, शरद पवार, गोविद कोतवाल, गणेश काटे, राजकेदारे , यश बोटवे, वसीम शेख आधी कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments